मोशी : अंदाजे 97 हजार 571 चौरस फूटाहून अधिक अशा क्षेत्रफळावर असलेल्या सुमारे 68 हून अधिक अनधिकृत पत्रा शेडवर बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिका "क" क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चिखली प्रभाग क्रमांक 2 मधील जाधव वाडी, कुदळवाडी आदी परिसरामध्ये अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी या कारवाई दरम्यान सांगितले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.